Sunday, December 8, 2019

१० वी नापास असतानाही करता येणारे कोर्सेस .

बेरोजगार युवकांच्या वाढत्या संख्येला प्रचलित आणी पारंपारीक शिक्षत पद्धत कारणीभूत आहे . म्हणून व्यावसायभिमुख शिक्षण पद्धतीचा अवलंब युवकांद्वारे केला गेला पाहिजे . हल्ली यांत्रिक , इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्यूटर युगामध्ये तंत्र शिक्षणास अधिक महत्व मिळाले आहे . त्यामुळे काही तांत्रिक कोर्सेस पूर्ण करून युवकांस उद्योजकही बनता येऊ शकते .
             १० वी नापास झाल्यावरही करता येणारे काही तांत्रिक कोर्सेस खालीलप्रमाणे आहेत :

१. विद्युत तारतंत्री

२. डिझेल इंजिन मेकँनिक

३. मोटार आर्मेचर वाईडिंग

४. लेथ मशीन ऑपरेटर (टर्नर)

५. इलेक्ट्रॉनिक्स असेंब्ली अँन्ड टी.व्ही. मेंटेनन्स


                     वर नमूद केलेले कोर्सेस कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये सहज करता येऊ शकतात . कोहिनूर इन्स्टिट्यूट्स मुंबई , कोल्हापूर व नागपूर विभागात स्थित आहेत .

No comments: