Saturday, November 30, 2019

कचऱ्याचे निर्मूलन कसे करावे !

कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी सर्वप्रथम कचऱ्याचे विघटन केले गेले पाहिजे . कचऱ्याचे निर्मूलन पुढीलप्रमाणे केले जाते:
   

सुक्या कचऱ्यात असणाऱ्या प्लास्टीक, इ- कचरा( इलेक्ट्रॉनीक कचरा) , रद्दी (कागद , पुष्ठे , रिकामी खोखे अशा वस्तू) विकल्या जाउ शकतात .
     
 
जो कचरा विकता वा नैसर्गिक रित्या नष्ट करता येत नाही फक्त तोच कचरा सार्वजनीक कचऱ्याच्या ढीगात (डम्पींग ग्राउंड) मध्ये टाकला गेला पाहिजे .


     

ओल्या कचऱ्यापासून नैसर्गिक खत बनवले जाऊ शकते म्हणून ओला कचरा खत करण्यासाठी जमा करून त्यावर पुढीलप्रमाणे क्रीया करावी :


No comments: